शेती साहित्य वापरून काम फास्ट कसे होईलशेती अवजारे व उपकरणे
कीटक व्यवस्थापन उपकरण माहिती असलेले एक पेज उघडते
धान्य साठवून ठेवताना त्याला कीड लागू नये याची काळजी घेणे गरजेचे असते. या विभागात धान्याच्या कीटक व्यवस्थापनासाठीच्या विविध उपकरणांची / उपायांची माहिती दिली आहे.
धणे फोडणारे यंत्र माहिती असलेले एक पेज उघडते
धन्याचा वापर लावण्यासाठी किंवा धने डाळ करण्याआधी ते फोडावे लागतात. या विभागात धने फोडण्यासाठी जे बाजारात यंत्र उपलब्ध आहे त्यासंबधी माहिती दिली आहे.
ऊस कापणी उपकरण माहिती असलेले एक पेज उघडते
या विभागात “उस गाठी खुडे” या ऊसाच्या गाठी खुडन्यासाठीच्या उपकरनासंबधीची माहिती दिली आहे.
आंतरमशागतीसाठी अवजारे माहिती असलेले एक पेज उघडते
आंतरमशागतीसाठी वापरण्यात येण्यारया अवजाराविषयी येथे माहिती देण्यात आलेली आहे.
सापळा पीक लावा माहिती असलेले एक पेज उघडते
या पद्धतीचा अवलंब करताना किडींना आपल्याकडे आकर्षित करणारे पीक म्हणजे सापळा पीक.
क्रिडा टोकणयंत्र माहिती असलेले एक पेज उघडते
ट्रॅक्‍टरचलित “क्रिडा’ टोकणयंत्राचा वापर केल्यास उत्पादनखर्चामध्ये बचत होऊन उत्पादनवाढीसाठी मदत होते.
उसशेतीसाठी कृषीयंत्रे माहिती असलेले एक पेज उघडते
ऊस शेतीसाठी अनेक औजारे आणि यंत्रे उपयोगी आहेत. त्यामध्ये ऊस लागवनी यंत्र (प्लांटर) अतिशय उपयुक्त असते.
जीआयसी सायलो उपयुक्त माहिती असलेले एक पेज उघडते
अन्नधान्य साठविण्यासाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक गोदाम पद्धतीच्या तुलनेमध्ये सायलो पद्धतीने अधिक चांगल्या प्रकारे धान्य साठविणे शक्य होते.
सुधारित तंत्राने शिजवा हळद माहिती असलेले एक पेज उघडते
हळदीचे कंद जमिनीमधून काढल्यानंतर त्याची मोडणी करून मातृकंद, बगलगड्डे आणि हळकुंडे वेगळी करावीत. त्यानंतर हळद शिजवावी.
क्रीम सेपरेटर यंत्र माहिती असलेले एक पेज उघडते
दुधातील स्निग्धांश वेगळे करण्यासाठी दूध प्रक्रिया उद्योगात क्रीम अथवा मलई सेपरेटर वापरतात.

source

Leave a Reply

%d bloggers like this: